• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ott release stay entertained at home this weekend watch these movies and web series on ott arg

OTT RELEASE: या वीकेंडला घरबसल्या घ्या मनोरंजनाची मज्जा, OTT वर पाहा ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज

OTT RELEASE: या वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर नवीन मनोरंजक चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घ्यायचा असेल, तर जाणून घ्या या चित्रपटांबद्दल.

September 27, 2024 21:32 IST
Follow Us
  • ott release this week
    1/12

    या वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर नवीन मनोरंजक चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घ्यायचा असेल, तर जाणून घ्या या चित्रपटांबद्दल.

  • 2/12

    ‘वाझहा: बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज’
    हा एक कॉमेडी चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

  • 3/12


    ‘मिडनाइट फॅमिली’ हा चित्रपट तुम्ही ॲपल टीव्हीवर पाहू शकता.

  • 4/12

    ‘किलर हीट’ हा एक रहस्यमय चित्रपट आहे जो २६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

  • 5/12


    ‘स्त्री-२’ चित्रपट आता तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

  • 6/12

    ‘नोबॉडी वॉन्टस’ ही वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  • 7/12


    ‘औरों में कहाँ दम था’ हा एक रोमँस-ड्रामा चित्रपट आहे, तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

  • 8/12

    ‘हनिमून फोटोग्राफर’ ही एक क्राइम वेब सीरिज आहे. तुम्ही जिओसिनेमावर हे पाहू शकता.

  • 9/12

    ‘लव्ह सितारा’ हा एक चित्रपट तुम्ही झी-५ वर पाहू शकता.

  • 10/12

    ‘ताजा खबर सीझन-२’ ही एक कॉमेडी-थ्रिलर वेब सीरिज आहे. तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर हे पाहू शकता.

  • 11/12

    ‘वूलफ्स’ हा एक ड्रामा-कॉमेडी चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  • 12/12

    ‘उल्झ’ हा एक थ्रिलर-ड्रामा चित्रपट आहे.तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT Platformफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ott release stay entertained at home this weekend watch these movies and web series on ott arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.