Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sai tamhankar upcoming web series manvat murders samindri role shared photos on set sdn

Manvat Murders: ‘मी सेट वर…’; सई ताम्हणकरने शेअर केले ‘मानवत मर्डर्स’च्या सेटवरील Unseen Photos

रोमांचक थ्रिलर सीरिज महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण भागात १९७०च्‍या दशकात घडलेल्‍या क्रूर हत्‍याकांडाचा उलगडा करते.

September 28, 2024 10:41 IST
Follow Us
  • Sai Tamhankar Manvat Murders
    1/10

    मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) लवकरच ‘मानवत मर्डर्स’ (Manvat Murders) या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

  • 2/10

    ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सीरिज (Web Series) सत्य घटनेवर आधारित आहे.

  • 3/10

    रोमांचक थ्रिलर सीरिज महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण भागात १९७०च्‍या दशकात घडलेल्‍या क्रूर हत्‍याकांडाचा उलगडा करते.

  • 4/10

    या सीरिजमध्ये सईमध्ये सईने हत्‍या व फसवणूकीच्‍या जाळ्यात अडकलेली अडाणी मराठी महिला ‘समिंदरी’ची (Samindri) भूमिका साकारली आहे.

  • 5/10

    लक्षवेधक अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या सईने या भूमिकेमधील भावनिकतेला सादर करण्‍याबरोबरच अभिनेत्री म्‍हणून ही वैविध्‍यतेला दाखवली आहे.

  • 6/10

    सईने सोशल मीडियावर ‘मानवत मर्डर्स’च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/10

    या फोटोला सईने ‘मी सेट वर खळखळून हसताना…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/10

    ही वेब सीरिज सोनी लिव्‍हवर शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : हिरव्या नऊवारी साडीत ‘फुलवंती’ फेम प्राजक्ता माळीचा मराठमोळा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress sai tamhankar upcoming web series manvat murders samindri role shared photos on set sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.