-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) त्यांच्या फोटोशूट (Photoshoot) आणि इन्स्टाग्रामवरील रील्समुळे (Instagram Reels) चर्चेत असतात.
-
ऐश्वर्या यांनी नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी गडद रंगाची कॉटन साडी (Cotton Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी निळ्या रंगाचा खणाचा ब्लाऊज (Blue Khun Blouse) परिधान केला आहे.
-
केसांत फुलांचा गजरा माळून ऐश्वर्या यांनी फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
ऐश्वर्या सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत काम करत आहेत.
-
या मालिकेत ऐश्वर्या रुपाली राजाध्यक्ष (Rupali Rajadhyaksh) हे खलनायिकेचं पात्र साकारत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
Photos: खणाचा ब्लाऊज अन् गजरा; ऐश्वर्या नारकर यांचं कॉटन साडीत सुंदर फोटोशूट
केसांत फुलांचा गजरा माळून ऐश्वर्या यांनी फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
Web Title: Satvya mulichi satavi mulgi fame actress aishwarya narkar cotton saree photoshoot blue khun blouse sdn