Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress priya bapat upcoming tv show raat jawaan hai promotion look colorful blazer white pant sdn

Raat Jawaan Hai Promotion: प्रिया बापटच्या हटके लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

गेल्या आठवड्यात प्रियाने आयएमडीबीच्या (IMDb) लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.

Updated: September 30, 2024 13:43 IST
Follow Us
  • Priya Bapat Raat Jawaan Hai Show
    1/10

    मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) लवकरच सोनी लिव्‍हच्या ‘रात जवान है’ या हिंदी शोमध्ये झळकणार आहे.

  • 2/10

    काही दिवसांपूर्वी या (Raat Jawaan Hai) शोचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

  • 3/10

    हा शो मुलांचे संगोपन करण्याच्या आव्हानांना सामोरी जाणाऱ्या तीन चांगल्या मित्रांच्या कथेवर केंद्रीत आहे.

  • 4/10

    सध्या प्रिया या शोच्या प्रमोशनमध्ये (Promotions) व्यग्र आहे.

  • 5/10

    या शोच्या प्रमोशनसाठी प्रियाने हटके लूक (Latest Look) केला होता.

  • 6/10

    प्रियाने कलरफुल ब्लेझर (Colorful Blazer) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.

  • 7/10

    ‘रात जवान है’चे दिग्‍दर्शन अभिनेता सुमित व्यासने (Sumeet Vyas) केले आहे.

  • 8/10

    गेल्या आठवड्यात प्रियाने आयएमडीबीच्या (IMDb) लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : शाहरुख खानबरोबर अनन्या पांडेचं खास फोटोशूट; कॅप्शन देत म्हणाली…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress priya bapat upcoming tv show raat jawaan hai promotion look colorful blazer white pant sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.