• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iifa awards 2024 priyamani latest looks see photos spl

IIFA Awards 2024 मधील अभिनेत्री प्रियामणीचा गुलाबी साडीतील खास लूक..

IIFA Awards 2024 Priyamani Look : अभिनेत्री प्रियामणी नेहमीच तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि तिच्या खास लूक्ससाठी ओळखली जाते. अलीकडे तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही अप्रतिम छायाचित्रे शेअर केली आहेत.

Updated: October 1, 2024 10:49 IST
Follow Us
  • IIFA Awards 2024, priyamani look. actress priyamani new photo gallery
    1/10

    लोकप्रिय अभिनेत्री प्रियामणीने (Priyamani) नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/10

    इन्स्टाग्रामगर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

  • 3/10

    प्रियामणीने गुलाबी रंगाची खास साडी (Pink Colour Saree) परिधान केली आहे.

  • 4/10

    याबरोबर तिने मॅचिंग ज्वेलरी (matching jewellery) निवडली.

  • 5/10

    बन हेअरस्टाईलने तिने तिचा लूक पूर्ण केला.

  • 6/10

    हा लूक तिने आयफा अवॉर्ड २०२४ (IIFA 2024) सोहळ्यासाठी केला होता.

  • 7/10

    अभिनेत्री या ट्रेडिशनल लुकमध्ये (Traditional Look) खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून आली.

  • 8/10

    दरम्यान, प्रियामणी मागच्यावर्षी शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर ‘ जवान’ (Jawaan Movie) चित्रपटात झळकली होती.

  • 9/10

    या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींहून अधिकची कमाई केली होती.

  • 10/10

    (सर्व फोटो प्रियामणी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साभार)

TOPICS
आयफाIIFAबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Iifa awards 2024 priyamani latest looks see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.