• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. celebrity couple disha parmar rahul vaidya romantic photoshoot ishq kiya song viral sdn

Photos: ‘इश्क़ किया…’म्हणत दिशा परमारने केले पती राहुल वैद्यबरोबर रोमँटिक फोटोशूट

दिशाने या फोटोशूटसाठी भगव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

October 1, 2024 11:24 IST
Follow Us
  • Disha Parmar Rahul Vaidya Romantic Photoshoot
    1/9

    अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) व गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे.

  • 2/9

    नुकतेच दिशा व राहुलने रोमँटिक फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटला दिशाने ‘इश्क़ किया…’ (Ishq Kiya) असे कॅप्शन दिले आहे.

  • 4/9

    दिशाने या फोटोशूटसाठी भगव्या रंगाचा लेहेंगा (Orange Lehenga) परिधान केला आहे.

  • 5/9

    भगव्या लेहेंग्यातील लूकवर दिशाने सुंदर दागिन्यांचा साज (Pearl Diamond Jewellery) केला आहे.

  • 6/9

    २० सप्टेंबर रोजी दिशा व राहुलने लाडक्या लेकीचा (Navya Vaidya) पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा केला.

  • 7/9

    दिशाने ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘वो अपना सा’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये (Hindi TV Serials) काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : दिशा परमार/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जांभळ्या क्रेप साडीत ‘बिग बॉस’ मराठी फेम योगिता चव्हाणचा ग्लॅमरस अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Celebrity couple disha parmar rahul vaidya romantic photoshoot ishq kiya song viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.