Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi nomination party 2024 marathi actress akshaya deodhar look in orange designer dress sdn

झी मराठीच्या नॉमिनेशन पार्टीसाठी अक्षया देवधरचा खास लूक; पाहा फोटो

या नॉमिनेशन पार्टीला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

Updated: October 1, 2024 15:22 IST
Follow Us
  • Akshaya Deodhar Zee Marathi Nomination Party
    1/9

    ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ (Zee Marathi Award 2024) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/9

    नुकतीच या कार्यक्रमाची नॉमिनेशन पार्टी (Zee Marathi Nomination Party) पार पडली.

  • 3/9

    या नॉमिनेशन पार्टीला अनेक मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) हजेरी लावली होती.

  • 4/9

    अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) झी मराठीच्या नॉमिनेशन पार्टीसाठी खास लूक केला होता.

  • 5/9

    पार्टीसाठी अक्षयाने केशरी रंगाचा भरजरी ड्रेस (Orange Designer Dress) परिधान केला होता.

  • 6/9

    अक्षयाने या फोटोंना ‘Feeling Like A Walking Sunset With A Dash Of Glam..!!’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    अक्षयाच्या या लूकसाठी निकिता कुमावतने सुंदर मेकअप केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : बालकलाकार मायरा वायकुळच्या सख्खा छोट्या भावाला पाहिलंत का? इन्स्टाग्रामवर होतेय चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Zee marathi nomination party 2024 marathi actress akshaya deodhar look in orange designer dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.