• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. allu arjun surprises wife sneha on her 40th birthday had the best birthday surprises gifts spl

अभिनेता अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहाला ४० व्या वाढदिवसानिमित्त दिले खास सरप्राईज, बायकोने पोस्ट केले Photos

अल्लू अर्जुनने त्याची पत्नी स्नेहा रेड्डीच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज दिले. स्नेहाने अलीकडेच तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.

October 1, 2024 20:36 IST
Follow Us
  • Allu Arjun surprises wife Sneha
    1/9

    अभिनेता अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा रेड्डीला तिच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज केले. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)

  • 2/9

    स्नेहाने अलीकडेच तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो आणि एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)

  • 3/9

    दरम्यान काय होते हे सरप्राईज असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)

  • 4/9

    तर अल्लू अर्जुनने स्नेहाच्या वाढदिवशी तिला सरप्राईज देण्यासाठी तिच्या मित्रांना आमंत्रित केले होते. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)

  • 5/9

    @bunny_boy_private या हँडल नावाने अभिनेत्याच्या खाजगी इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो स्नेहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पुन्हा पोस्ट केला होता. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)

  • 6/9

    पुष्पा स्टारने आपल्या दोन मुलांसह पत्नी स्नेहा रेड्डीचा वाढदिवस गोव्यात साजरा केला आहे. (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)

  • 7/9

    दरम्यान अल्लू अर्जुनचे हे सरप्राईज पत्नी स्नेहाला देखील खूप आवडले असून तिने एक पोस्ट शेयर केली आहे. (Photo- Indian Express)

  • 8/9

    वाढदिवसाचे सरप्राईज पाहून स्नेहाने इन्स्टाग्रामवर लिहिले, “हा सर्वोत्तम वाढदिवस होता, सरप्राईज, भेटवस्तू, भोजन, प्रेम आणि बरेच काही खास” (Photo: Allu Sneha Reddy/Instagram)

  • 9/9

    समंथा रुथ प्रभू, राम चरण यांची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला आणि इतर अनेकांनी स्नेहा रेड्डी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.(Photo: Allu Sneha Reddy/Instagram)
    हेही वाचा- Vicky Kaushal : शाहरुखबरोबर ‘आयफा’ होस्ट केल्यानंतर विकी कौशल झाला भावूक, लिहिली खास …

TOPICS
अल्लू अर्जुनAllu ArjunमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Allu arjun surprises wife sneha on her 40th birthday had the best birthday surprises gifts spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.