-
बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या खास फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते.
-
अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
अलीकडे भूमीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
भूमीच्या या लेटेस्ट लूकने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या फोटोशूटसाठी भूमीने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
-
अभिनेत्रीने ‘theattico’या ब्रॅंडसाठी हा फोटोशूट केला.
-
चाहत्यांनी भूमीच्या या स्टाइलिश लूकचे कौतुक केले आहे.
-
फोटोशूटचे हे स्टाइलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सर्व फोटो: भूमी पेडणेकर/इन्स्टाग्राम
Photos: अभिनेत्री भूमी पेडणेकरचं स्टाइलिश लूक चर्चेत; पाहा काळ्या रंगाच्या सूटमधील खास फोटो
Bhumi pednekar new photoshoot: अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
Web Title: Actress bhumi pednekar stylish look in trendning check out the exclusive photos in the black suit arg 02