• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vicky vidya ka woh wala video movie promotion actress tripti dimri bold look in blue lehenga sdn

Photos: ‘विकी विद्या का वो वाला..’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तृप्ती डिमरीचा निळ्या लेहेंग्यात बोल्ड लूक

या चित्रपटात तृप्ती अभिनेता राजकुमार रावबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

Updated: October 3, 2024 11:51 IST
Follow Us
  • Tripti Dimri Vicky Vidya Ka Woh Wala Video
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) लवकरच ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ (Vicky Vidya Ka Woh Wala Video) या चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/10

    या चित्रपटात तृप्ती अभिनेता राजकुमार रावबरोबर (Rajkummar Rao) स्क्रीन शेअर करणार आहे.

  • 3/10

    सध्या तृप्ती ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (Movie Promotion) व्यग्र आहे.

  • 4/10

    तृप्तीने निळ्या रंगाच्या लेहेंग्यात बोल्ड फोटोशूट (Blue Lehenga Bold Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    निळ्या लेहेंग्यातील लूकवर तृप्तीने ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Oxidised Jewellery) परिधान केली आहे.

  • 6/10

    नेटकऱ्यांनी तृप्तीच्या फोटोंवर ‘Superb’, ‘Looking gorgeous’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

  • 7/10

    तृप्तीचा हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 8/10

    रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘ॲनिमल’ (Animal Movie) चित्रपटात तृप्तीने साकारलेली व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : तृप्ती डिमरी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : Shardiya Navratri 2024 Day 1: मराठी अभिनेत्रींचा पिवळ्या साडीतील खास लूक)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Vicky vidya ka woh wala video movie promotion actress tripti dimri bold look in blue lehenga sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.