Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. the attention grabbing beauty of anupama fame rupali ganguly photos in a golden outfit goes viral arg

Photos:’अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीचं लक्ष वेधून घेणारं सौंदर्य! सोनेरी रंगाच्या आउटफिटमधील फोटो व्हायरल

Anupama fame Rupali Ganguly latest photoshoot: अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या स्टारप्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

October 3, 2024 16:37 IST
Follow Us
  • Anupama-fame-Rupali-Ganguly-viral-instagram-photos
    1/9

    टीव्ही विश्ववातील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुली ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झाली.

  • 2/9

    सध्या अभिनेत्री स्टारप्लस वाहिनी वरील ‘अनुपमा’ या मालिकेद्वारे पुन्हा एकदा सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.

  • 3/9

    रूपाली आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच सक्रिय असते.

  • 4/9

    नुकतेच अभिनेत्रीने नवीन फोटोशूटचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये रूपालीने सोनेरी रंगाचा लोंग टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.

  • 6/9

    या सुंदर आउटफिटसोबत अभिनेत्रीने दागिनेही परिधान केले.

  • 7/9

    अभिनेत्रीने केसांमध्ये गुलाबांचे फूल लावून हेअरस्टाइल केली.

  • 8/9

    चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या लूकचे कौतुक केले.

  • 9/9

    (सर्व फोटो : रुपाली गांगुली/इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: The attention grabbing beauty of anupama fame rupali ganguly photos in a golden outfit goes viral arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.