• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress palak sidhwani tmkoc sonu bhide quits the serial share memories with co stars on instagram see photos spl

TMKOC : टीव्ही अभिनेत्री ‘पलक सिधवानी’ म्हणजेच सोनू भिडेने सोडली मालिका, सहकलाकारांच्या आठवणींना दिला उजाळा, पाहा Photos

Palak Sindhwani, TMKOC Sonu Bhide quits the serial : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील सोनू हे पात्र साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी नुकताच शो सोडून गेली आहे.

October 3, 2024 23:59 IST
Follow Us
  • Palak Sindhwani, TMKOC Sonu Bhide quits the serial
    1/12

    तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका खूप प्रसिद्ध आहे. दरम्यान, मालिकेतील सोनू हे पात्र साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी नुकताच शो सोडून गेली आहे, त्यामागचे काही वाद आणि कारणं समोर आलीच आहेत पण या सगळ्यात तिने काल (२ ऑक्टोबर) तिच्या इन्स्टाग्रामवर मालिकेतील सहकलकारांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत, पाहुयात.

  • 2/12

    मालिकेतील अंजली भाभी आणि सोनू.

  • 3/12

    सेटवरील फोटो

  • 4/12

    मालिकेतील अय्यर आणि सोनू.

  • 5/12

    या फोटोंमध्ये मालिकेतील काही कलाकार दिसत आहेत.

  • 6/12

    ही सर्व छायाचित्रे तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहेत.

  • 7/12

    मालिकेतील पोपटलाल आणि सोनू.

  • 8/12

    शूटिंग दरम्यान काढलेला हा आणखी एक खास फोटो.

  • 9/12

    मालिकेतील भिडे आणि माधवी यांच्या मुलीचे पात्र पलकने साकारले होते.

  • 10/12

    मालिकेतील मोस्ट फेमस असे जेठालाल आणि सोनू एका फोटोमध्ये.

  • 11/12

    दरम्यान, तारक मेहता ही मालिका कलाकारांच्या तक्रारी आणि त्याबरोबर सुरू असलेले वाद यामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत येत आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो साभार- पलक सिधवानी इन्स्टाग्राम)
    हेही पाहा- TMKOC: पलक सिधवानीआधी, ‘या’ स्टार्सनीही निर्मात्यांवर शोषण आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress palak sidhwani tmkoc sonu bhide quits the serial share memories with co stars on instagram see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.