• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sukh mhanje nakki kay asta tv serial nitya fame actress girija prabhu yellow lehenga look sdn

Photos: पिवळ्या लेहेंग्यात ‘सुख म्हणजे नक्की…’ मालिकेतील ‘नित्या’चा ग्लॅमरस अंदाज

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या नव्या पर्वाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

Updated: October 4, 2024 12:16 IST
Follow Us
  • Girija Prabhu Yellow Lehenga Look
    1/9

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) लोकप्रिय मालिका आहे.

  • 2/9

    या मालिकेच्या नव्या पर्वाला (Second Season) प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 3/9

    या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) ‘नित्या’ची (Nitya) भूमिका साकारत आहे.

  • 4/9

    नुकतेच गिरीजाने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी गिरीजाने पिवळ्या रंगाचा लेहेंगा (Yellow Lehenga) परिधान केला आहे.

  • 6/9

    पिवळ्या लेहेंग्यातील लूकवर गिरीजाने सुंदर दागिने परिधान (Beautiful Jewellery) केले आहेत.

  • 7/9

    केसांची सिंपल हेअरस्टाईल (HairStyle) करत गिरीजाने गुलाबाचं फुल (Rose Flower) माळले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : गरब्यासाठी रश्मी देसाईचा घागरा-चोळीमध्ये गुजराती लूक; फोटो व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sukh mhanje nakki kay asta tv serial nitya fame actress girija prabhu yellow lehenga look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.