-
अजय देवगण: डीसीपी बाजीराव सिंघम (फोटो: रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
करीना कपूर: सिंघमच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
रणवीर सिंग: एसीपी संग्राम ‘सिम्बा’ भालेराव (फोटो: रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
अक्षय कुमार: डीसीपी वीर सूर्यवंशी (फोटो: रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
दीपिका पदुकोण: एसपी शक्ती शेट्टी (फोटो: रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
टायगर श्रॉफ: एसीपी सत्याच्या भूमिकेत असेल. (फोटो: रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
रवी किशन: आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तो म्हणजे भोजपुरी स्टार आणि नेता रवी किशन. या चित्रपटात रवी किशन एका नेत्याच्या भूमिकेत आहे. खऱ्या आयुष्यात अभिनेता असण्यासोबतच रवी किशन एक लीडरही आहे. या वर्षी २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवी किशन गोरखपूरमधून विजयी झाले होते. (फोटो: रवी किशन/इन्स्टा)
-
अर्जुन कपूर: सिंघम अगेनमध्ये अर्जुन कपूर हिरो नसून खलनायक असेल त्याच्या पात्राचे नाव डेंजर लंका आहे. ट्रेलरमध्ये त्याचा अतिशय क्रूर लूक पाहायला मिळतो. (फोटो: रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
जॅकी श्रॉफ: उमर हाफिज (फोटो: रोहित शेट्टी/इन्स्टा)
‘सिंघम अगेन’मध्ये ‘या’ भाजपा खासदाराला मिळाली नेत्याची भूमिका, ‘या’ नव्या कलाकारांची चित्रपटात एन्ट्री
Who is BJP MP Playing leader role in Singham Again: एक भाजपा खासदार आहे जो सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. भाजपाचा हा खासदार चित्रपटातही नेत्याच्या भूमिकेत आहे. सिंघम अगेनमधील स्टार्स कोण आहेत?
Web Title: This bjp mp also got the role of a leader in singham again these new actors entered in the film see the film star cast spl