• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. navratri durga puja 2024 bigg boss 16 fame actress tina datta in white bengali saree gold jewellery sdn

Navratri 2024: दुर्गा पूजेसाठी ‘बिग बॉस’ फेम टिना दत्ताचा बंगाली साडीतील लूक

Durga Puja 2024: बंगाल प्रांतातील दुर्गापूजा विशेषच प्रसिद्ध आहे.

Updated: October 8, 2024 10:49 IST
Follow Us
  • Tina Datta Durga Puja 2024
    1/10

    देशभरात दुर्गा पूजा (Durga Puja 2024) मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

  • 2/10

    यंदा ०९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान दुर्गा पूजा (Durgotsava) होणार आहे.

  • 3/10

    बंगाल (Bengal) प्रांतातील दुर्गापूजा विशेषच प्रसिद्ध आहे.

  • 4/10

    ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss) फेम अभिनेत्री टिना दत्ताने (Tina Datta) दुर्गा पूजेनिमित्त खास लूक केला आहे.

  • 5/10

    या फोटोंमध्ये टिनाने पांढऱ्या रंगाची लाल काठ असलेली बंगाली साडी (White Bengali Saree) नेसली आहे.

  • 6/10

    पांढऱ्या बंगाली साडीतील लूकवर टिनाने सोन्यांचे दागिने (Gold Jewellery) परिधान केले आहेत.

  • 7/10

    या फोटोंना टिनाने ‘वर्षातील सर्वात आवडता वेळ…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/10

    २००८ साली प्रदर्शित झालेल्या कलर्स टीव्हीवरील ‘उतरन’ (Uttaran) या मालिकेतून टीना घराघरात लोकप्रिय झाली.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : टिना दत्ता/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : रिंकू राजगुरूच्या स्कर्ट-टॉपमधील नव्या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा)

TOPICS
नवरात्री २०२४Navratri 2023मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Navratri durga puja 2024 bigg boss 16 fame actress tina datta in white bengali saree gold jewellery sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.