• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. navratri 2024 day 6 maa katyayani puja marathi actress red saree look photos sdn

Navratri 2024 Day 6: मराठी अभिनेत्रींचा लाल रंगाच्या साडीतील सुंदर लूक

उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक असणारा आजचा रंग लाल…

Updated: October 8, 2024 11:38 IST
Follow Us
  • Navratri 2024 Marathi Actress Red Saree
    1/10

    Shardiya Navratri 2024: आज शारदीय नवरात्रोत्सवातील सहावा दिवस (Day 6) आहे.

  • 2/10

    नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची (Maa Katyayani) पूजा केली जाते.

  • 3/10

    आजचा रंग आहे लाल (Red Colour). हा रंग आवड, शुभसंकेत आणि रागाचे प्रतीक आहे.

  • 4/10

    ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसलेचा (Rupali Bhosle) लाल पैठणी साडीतील लूक.

  • 5/10

    लाल रंगाच्या सिल्क साडीत अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar).

  • 6/10

    ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदेचा (Reshma Shinde) भरजरी लाल नऊवारी साडीतील लूक.

  • 7/10

    लाल साडीत अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचा (Shweta Shinde) सुंदर लूक.

  • 8/10

    ‘साधी माणसं’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकरचा (Shivani Baokar) लाल भरजरी नऊवारी साडीतील लूक.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : दुर्गा पूजेसाठी ‘बिग बॉस’ फेम टिना दत्ताचा बंगाली साडीतील लूक)

TOPICS
नवरात्री २०२४Navratri 2023नवरीBrideमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Navratri 2024 day 6 maa katyayani puja marathi actress red saree look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.