-   Shardiya Navratri 2024: आज शारदीय नवरात्रोत्सवातील सातवा दिवस (Day 7) आहे. 
-  शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची (Maa Kalaratri) पूजा केली जाते. 
-  आजचा रंग आहे निळा (Blue Colour). हा रंग शांततेचं प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता दर्शवतो. 
-  अभिनेत्री वैदेही परशुरामीचा (Vaidehi Parashurami) निळ्या रंगाच्या साडीतील लूक. 
-  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्री गिरीजा प्रभूचा (Girija Prabhu) निळ्या पैठणी साडीतील लूक. 
-  अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचा (Shweta Shinde) निळ्या साडीत खास अंदाज. 
-  निळ्या शिमरी साडीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar). 
-  अभिनेत्री श्रुती मराठेचा (Shruti Marathe) निळ्या रंगाच्या साडीतील लूक. 
-  (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम) 
Navratri 2024 Day 7: मराठी अभिनेत्रींचा निळ्या रंगाच्या साडीतील खास अंदाज
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते.
Web Title: Shardiya navratri 2024 day 7 marathi actress blue saree look photos viral on social media sdn