Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. meet the national film award winners rishab shetty karan johar ayan mukerji manasi parekh and others spl

Photos : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील छायाचित्रे, ऋषभ शेट्टी, करण जोहर, मानसी पारेख यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

National Film Award Winners: कांतारा स्टार ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

Updated: October 9, 2024 17:03 IST
Follow Us
  • National Film Award winners
    1/9

    ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Photo: Instagram)

  • 2/9

    कांतारा स्टार अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. (Photo: Instagram)

  • 3/9

    साेशल मीडियावरुन त्याने सर्वांचे आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली आहे. (Photo: Instagram)

  • 4/9

    चित्रपट निर्माते करण जोहर, ज्यांच्या निर्मिती असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. (Photo: Instagram)

  • 5/9

    ब्रह्मास्त्र हे नाव इतिहासात कोरले गेले आहे, असे म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. (Photo: Instagram)

  • 6/9

    भारताचे माननीय राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मला माझा चौथा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा गौरव वाटतो, अशी प्रतिक्रिया नीना गुप्ता यांनी दिली. (Photo: Instagram)

  • 7/9

    हे फोटो शेअर करत नीनाने लिहिले, “अब डर काहे का..” (Photo: Instagram)

  • 8/9

    अभिनेत्री मानसी पारेखला ‘कच्छ एक्सप्रेस’मधील अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इन अ लीडिंग रोल’चा पुरस्कार मिळाल्याने ती भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Photo: Instagram)

  • 9/9

    अभिनेत्रीने सोशल मीडियावर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भावूक पोस्ट शेअर केली. (Photo: Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Meet the national film award winners rishab shetty karan johar ayan mukerji manasi parekh and others spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.