-
अभिनेत्री शिवाली परबचे नवे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
शिवाली या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
-
तिने या फोटोशूटमध्ये महाराष्ट्राची खास साडी परिधान केली आहे.
-
पांढऱ्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज शिवालीला खूपच शोभून दिसत आहे.
-
शिवालीच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.
-
दरम्यान शिवालीचे काही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
-
यामध्ये ‘मंगला’ आणि ‘पाणी पुरी’ या चित्रपटांचा समावेश आहे.
-
(सर्व फोटो शिवाली परब या इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)
Photos : पांढऱ्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज, पाहा शिवाली परबचा मोहक अंदाज
Shivali Parab Saree Look : शिवाली परबचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये तिने सुंदर साडी परिधान केली आहे.
Web Title: Maharashtrachi hasyjatra fame actress shivali parab saree look photos viral spl