• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi popular singer aarya ambekar chicago tour photos spl

‘कितीदा नव्याने…’ फेम गायिका आर्या आंबेकर शिकागोमध्ये करतेय सफर, पोस्ट केले Photos

Aarya Ambekar Chicago Tour : सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर सध्या विदेश दौऱ्यावर असून तिने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Updated: October 14, 2024 12:26 IST
Follow Us
  • Aarya Ambekar Chicago Tour
    1/12

    मराठीतील प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरने नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 2/12

    आर्या सध्या विदेश दौरा करत असल्याचे दिसत आहे.

  • 3/12

    तिचे हे फोटो अमेरिकेतल शिकागो शहरामधील आहेत.

  • 4/12

    दरम्यान आर्याने गायनाशिवाय अभिनय देखील केला आहे.

  • 5/12

    तिने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या “ती सध्या काय करते” या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता.

  • 6/12

    नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटाचे टायटल सॉन्ग आर्याने गायले असून ते प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरले आहे.

  • 7/12

    दरम्यान, आर्या शिकागोमध्ये सफर करत आहे.

  • 8/12

    तिचे या सफरीचे फोटो इनdस्टाग्रामवर पोस्ट करताना तिने खास Caption ही दिले आहे.

  • 9/12

    “Chicago.. you’ll always have my heart!” असे तिने लिहिले आहे.

  • 10/12

    आर्या आंबेकरने २००८ मध्ये झी मराठीच्या “सा रे ग म प लिटील चॅम्प्स” या कार्यक्रमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार – आर्या आंबेकर इन्स्टाग्राम)

  • 12/12

    हेही पाहा- “ॲटिट्यूड तो ऐसे…”, श्रद्धा कपूरच्या नव्या फोटोंवरील कॅप्शनने वेधलं लक्ष, पाहा ग्लॅमर…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi popular singer aarya ambekar chicago tour photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.