• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu new photoshoot in dark pink nauvari saree sdn

Photos: गडद गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्री

नुकताच या मालिकेने १२०० भागांचा टप्पा पार केला आहे.

October 15, 2024 18:14 IST
Follow Us
  • Girija Prabhu Dark Pink Nauvari Saree
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत लवकरच नवा धमाका पाहायला मिळणार आहे.

  • 2/9

    नुकताच या मालिकेने १२०० भागांचा टप्पा पार (1200 Episode Completed) केला आहे.

  • 3/9

    या मालिकेतील कलाकारांनी केक (Cake) कापून १२०० भागांचा आनंद साजरा केला.

  • 4/9

    या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija prabhu) ‘नित्या’ची भूमिका साकारत आहे.

  • 5/9

    गिरीजाने गडद गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत (Dark Pink Nauvari Saree) खास फोटोशूट केले आहे.

  • 6/9

    गुलाबी नऊवारी साडीतील लूकवर गिरीजाने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.

  • 7/9

    गिरीजाच्या या नऊवारी साडीतील लूकसाठी पूजा कारामुंगेने मेकअप (MakeUp) केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरचं गुलाबी सिल्क लेहेंग्यात सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu new photoshoot in dark pink nauvari saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.