• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. child artist myra vaikul shared small brother 1 month happy birthday celebration photos with family sdn

Photos: ‘परी’ फेम मायरा वायकुळने ‘असा’ साजरा केला छोट्या भावाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस

मायराने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Updated: October 16, 2024 11:03 IST
Follow Us
  • Myra Vaikul Brother 1st Month Birthday
    1/9

    झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) मालिकेतील ‘परी’ (Pari) फेम बालकलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    १५ सप्टेंबर रोजी मायराची आई श्वेता वायकुळने (Shweta Vaikul) गोंडस बाळाला जन्म दिला.

  • 3/9

    नुकताच मायराने आपल्या कुटुंबाबरोबर सख्खा छोट्या भावाचा (Brother) पहिल्या महिन्याचा वाढदिवस (One Month Birthday) साजरा केला आहे.

  • 4/9

    भावाच्या वाढदिवसानिमित्त छोटा केक (White Small Cake) आण्यात आला होता.

  • 5/9

    ‘Our Superhero Turned 1 Month Old’ असे कॅप्शन देत मायराने वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    छोट्या भावाबरोबर मायराने सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 7/9

    मायराने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा (Best Wishes) वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : गडद गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्री)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Child artist myra vaikul shared small brother 1 month happy birthday celebration photos with family sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.