• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi director mahesh manjrekar daughter saiee manjrekar bold look photoshoot in lehenga sdn

Photos: महेश मांजरेकरांच्या लेकीचं लेहेंग्यात बोल्ड फोटोशूट; नेटकरी म्हणाले…

सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Updated: October 16, 2024 12:14 IST
Follow Us
  • Saiee Mahesh Manjrekar Lehenga Look
    1/10

    प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची धाकटी लेक अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सध्या चर्चेत आहे.

  • 2/10

    सईने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.

  • 3/10

    या फोटोशूटसाठी सईने पिस्ता आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा (Pista Pink Lehenga) परिधान केला आहे.

  • 4/10

    लेहेंग्यातील लूकवर सईने मोठे झुमके कानातले (Jhumka Earrings) परिधान केले आहेत.

  • 5/10

    सईच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Beautiful’ आणि ‘Angel Look’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

  • 6/10

    सलमान खानच्या ‘दबंग ३’ (Dabangg 3) चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 7/10

    सईचे इन्स्टाग्रामवर २० लाखांहून (2 Million) अधिक फॉलोवर्स (Followers) आहेत.

  • 8/10

    लहानपणापासूनच सईला मॉडेलिंग (Modeling) व अभिनयाची (Acting) फार आवड आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सई मांजरेकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘परी’ फेम मायरा वायकुळने ‘असा’ साजरा केला छोट्या भावाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi director mahesh manjrekar daughter saiee manjrekar bold look photoshoot in lehenga sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.