• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. this bollywood and south star actress has bought a new house it is very luxurious spl

Photos : बॉलीवूड व साऊथ चित्रपटांमध्ये नाव कमावणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने घेतले नवे आलिशान घर, पतीसह केला गृहप्रवेश

Hansika Motwani New house within pictures: हिंदी सिनेसृष्टीसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही नाव कमावणाऱ्या अभिनेत्री हंसिका मोटवानीने नवीन घर विकत घेतले असून, या घराचे फोटो आता समोर आले आहेत.

October 17, 2024 17:42 IST
Follow Us
  • Hansika Motwani Bought New House
    1/9

    बॉलीवूड तसेच साऊथ सिनेसृष्टीतही नाव कमावणाऱ्या अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने नवे घर घेतले आहे. अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत आणि चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. (फोटो: हंसिका मोटवानी/इन्स्टाग्राम)

  • 2/9

    हंसिका मोटवानीने २०२२ मध्ये बिझनेसमन सोहेल कस्तुरियासोबत लग्न केले. लग्नापूर्वी दोघेही अनेक वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. ती तिच्या पतीसोबत या घरात शिरताना दिसत आहे. (फोटो: हंसिका मोटवानी/इन्स्टाग्राम)

  • 3/9

    अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या घरातील गृह प्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे नवीन घर खूपच आलिशान दिसत आहे. (फोटो: हंसिका मोटवानी/इन्स्टाग्राम)

  • 4/9

    हंसिका मोटवानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती डोक्यावर कलश ठेवून पूर्ण विधीने पार पाडून घरात प्रवेश करताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पतीही दिसत आहे. (फोटो: हंसिका मोटवानी/इन्स्टाग्राम)

  • 5/9

    या फोटोमध्ये हंसिका आणि तिचा पती सोहेल कस्तुरिया एकत्र गृह प्रवेश करताना दिसत आहेत. (फोटो: हंसिका मोटवानी/इन्स्टाग्राम)

  • 6/9

    या खास प्रसंगी हंसिका मोटवानी नववधूसारखी तयार झालेली दिसली. गृह प्रवेशाचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने ‘New Beginnings’ असे कॅप्शन दिले आहे. (फोटो: हंसिका मोटवानी/इन्स्टाग्राम)

  • 7/9

    हंसिका मोटवानीचे हे घर आतून खूप आलिशान आहे जे व्हाइट थीमवर डिजाईन केले आहे. (फोटो: हंसिका मोटवानी/इन्स्टाग्राम)

  • 8/9

    या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी हंसिका मोटवानी तिच्या आईसोबत खूप आनंदी दिसत होती. (फोटो: हंसिका मोटवानी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- राधिका आपटेने चित्रपटाच्या प्रीमियरला ‘बेबी बंप’सह हजेरी लावून चाहत्यांना केले सरप्राईज, बॉलीवूडमधून अभिनंदनाचा वर्षाव

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहंसिका मोटवानीHansika Motwani

Web Title: This bollywood and south star actress has bought a new house it is very luxurious spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.