-
बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
-
डायना पेंटीने स्टायलिश वाइन कलरचा गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
यावेळी अभिनेत्री तिच्या मैत्रीणींंबरोबर पोज देताना दिसली.
-
डायना पेंटीने हा स्टायलिश पोशाख उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये एका इव्हेंमध्ये परिधान केला होता.
-
हा अभिनेत्रीचा बॅकलेस गाऊन आहे ज्यामध्ये ती मागून असा स्टनिंग लूक देताना दिसली.
-
या थाई हाय स्लिट गाउनमध्ये डायना पेंटी एखाद्या परिपेक्षा कमी सुंदर दिसत नाही.
-
(Photos Source : Diana Penty/Instagram)
Photos : स्टायलिश गाऊनमधील अभिनेत्री डायना पेंटीचा ग्लॅमरस लूक, फोटो व्हायरल
Diana Penty stunned in stylish gown: बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीचे लेटेस्ट फोटोशूट खूपच ग्लॅमरस आहे. अभिनेत्रीने एक गाऊन परिधान केला आहे ज्यामध्ये ती एकापेक्षा एक किलर पोज देत आहे.
Web Title: Diana penty stunned in stylish gown this look is quite stunning spl