• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tmkoc actress munmun dutta aka babita ji posts new gorgues photos with designer lehenga spl

Photos : लाल रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात ‘तारक मेहता…’मधील ‘बबिताजी’चं मोहक फोटोशूट

Actress Munmun Dutta, Babita New Photoshoot : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये मुनमुन ‘बबिता’ हे पात्र साकारते.

Updated: October 18, 2024 10:38 IST
Follow Us
  • Munmun dutta photos, actress munmun dutta, munmun dutta babitaji, babita tarak mehta ka oolta chashma, tarak mehta babita bhabhi,
    1/10

    लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/10

    इन्स्टाग्रामवर, मुनमुन दत्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत.

  • 3/10

    ती नियमितपणे तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

  • 4/10

    मुनमुम दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिता जीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.

  • 5/10

    ती बंगाली अभिनेत्री असून तिचे सौंदर्य आणि ग्लॅमर नेहमीच चर्चेत असते.

  • 6/10

    दरम्यान या नव्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. ज्यामध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे.

  • 7/10

    मुनमुन नेहमीच विविध प्रकारच्या ड्रेसिंग स्टाइल्समध्ये दिसते.

  • 8/10

    वेस्टर्न ड्रेस आणि पारंपरिक भारतीय पोशाख परिधान केलेले अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार – munmun dutta/ instagram)

  • 10/10

    हे देखील पाहा-Photos : बॉलीवूड व साऊथ चित्रपटांमध्ये नाव कमावणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने घेतले नवे आलिशान घर, पतीसह केला गृहप्रवेश

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमुनमुन दत्ताMunmun Dutta

Web Title: Tmkoc actress munmun dutta aka babita ji posts new gorgues photos with designer lehenga spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.