• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah premachi goshta swati fame actress komal somare gajmal western look photos viral sdn

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘स्वाती’च्या वेस्टर्न लूकमधील फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच टॉप-३मध्ये असते.

Updated: October 19, 2024 11:55 IST
Follow Us
  • Komal Somare Gajmal Western Look
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेली आहे.

  • 2/10

    ही मालिका टीआरपीच्या यादीत (TRP List) नेहमीच टॉप-३मध्ये असते.

  • 3/10

    या मालिकेत अभिनेत्री कोमल सोमारे गजमल (Komal Somare Gajmal) ‘स्वाती’ची (Swati) भूमिका साकारत आहे.

  • 4/10

    कोमलने याआधी ‘सोन्याची पावलं’ (Sonyachi Pavala) आणि ‘प्रेमास रंग यावे’ (Premas Rang Yave) या मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 5/10

    दसऱ्याच्या (Dasara 2024) शुभ मुहूर्तावर कोमलने नवीन घर (New House) खरेदी केले.

  • 6/10

    सध्या नेटकऱ्यांमध्ये कोमलच्या वेस्टर्न लूकमधील (Western Look) फोटोंची चर्चा सुरू आहे.

  • 7/10

    ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत साडीमध्ये दिसणारी कोमल खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश (Stylish) आहे.

  • 8/10

    कोमल इन्स्टाग्रामवर सक्रिय असून चाहत्यांबरोबर ती फोटो (Photos) आणि रील व्हिडीओ (Instagram Reels) शेअर करत असते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : कोमल सोमारे गजमल/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : पूजा सावंतचा ब्लेझर सूटमधील स्टायलिश अंदाज पाहून अमृता खानविलकर म्हणाली…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah premachi goshta swati fame actress komal somare gajmal western look photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.