• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. yuzvendra chahal s wife dhanashree verma hot photoshoot viral spl

Photos : फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचा हॉट अंदाज, फोटो व्हायरल

Dhanshree Varma New Photoshoot : धनश्री आणि युजवेंद्र चहल दोघेही नेटकऱ्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.

Updated: October 20, 2024 11:43 IST
Follow Us
  • dhanshree varma new look
    1/10

    धनश्री वर्मा (Dhanshree Varma)ही एक उत्तम डान्सर (Dancer) आणि कोरियोग्राफर (choreographer) आहे.

  • 2/10

    तसेच ती भारतीय क्रिकेट संघातील (Indian cricket team) फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी (Yujvendra Chahal Wife) आहे.

  • 3/10

    तिचे फोटो (photo) आणि रिल्स (Reels) इन्स्टाग्रामवर (Instagram) नेहमीच चर्चेत असतात.

  • 4/10

    तिच्या पोस्टवर नेहमी लाखो लाईक आणि कमेंट (Like & Comments) पाहायला मिळतात.

  • 5/10

    दरम्यान धनश्रीने नुकतेच तिचे हे नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 6/10

    या फोटोंमध्ये ती खूपच हॉट (Hot) अंदाजात दिसून येत आहे.

  • 7/10

    धनश्री आणि युजवेंद्र चहल दोघेही नेटकऱ्यांच्या (Internet Users) चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.

  • 8/10

    त्यामुळे तिच्या या नव्या लुकनेदेखील (New Look) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 9/10

    तिचे हे फोटो उदयपूरमधील (City of lakes udaypur) आहेत.

  • 10/10

    (सर्व फोटो साभार- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम पेज)
    हेही पाहा- अटलबिहारी वाजपेयी ते संजय गांधी, ‘Emergency’ चित्रपटात ‘हे’ कलाकार ‘या’ ऐतिहासिक पात्रांमध्ये दिसणार!

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsयुजवेंद्र चहलYuzvendra Chahal

Web Title: Yuzvendra chahal s wife dhanashree verma hot photoshoot viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.