• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karwa chauth 2024 these bollywood actress celebrated the festival wearing saree traditional look viral sdn

Karwa Chauth 2024: पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी साजरा केला करवा चौथ

या दिवशी दिवसभर पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळी उपवास करते.

Updated: October 21, 2024 11:07 IST
Follow Us
  • Karwa Chauth 2024 Bollywood Actress
    1/12

    भारताच्या अनेक भागात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ‘करवा चौथ’ हा सण (Karwa Chauth) साजरा केला जातो.

  • 2/12

    या दिवशी दिवसभर पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळी उपवास (Fasting) करते.

  • 3/12

    चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र (Moon) आणि मग पतीची पूजा करून पत्नी आपला निर्जळी उपवास सोडते.

  • 4/12

    बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने (Rakul Preet Singh) लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.

  • 5/12

    बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) करवा चौथ साजरा केला.

  • 6/12

    करवा चौथसाठी कतरिनाने गुलाबी रंगाची डिझायनर साडी (Pink Designer Saree) नेसली होती.

  • 7/12

    बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.

  • 8/12

    बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) लंडनमध्ये करवा चौथ साजरा केला.

  • 9/12

    बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.

  • 10/12

    बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदाने (Kriti Kharbanda) सोनेरी रंगाची साडी नेसून करवा चौथ साजरा केला.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : बॉलिवूड अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘पाणी’ चित्रपटातील आदिनाथ कोठारे व रुचा वैद्यच्या रोमँटिक फोटोशूटची चर्चा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Karwa chauth 2024 these bollywood actress celebrated the festival wearing saree traditional look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.