Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress pooja sawant new photoshoot in irkal saree oxidised jewellery look sdn

Photos: ‘आभाळागत माया तुझी…’; पूजा सावंतचं इरकल साडी साडीत सुंदर फोटोशूट

Pooja Sawant Irkal Saree Look: इरकल साडी ही मूळची कर्नाटक राज्याची आहे.

October 22, 2024 11:45 IST
Follow Us
  • Pooja Sawant Irkal Saree
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) नुकतेच सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी पूजाने गडद रंगाची इरकल साडी (Irkal Saree) नेसली आहे.

  • 3/9

    इरकल साडी ही मूळची कर्नाटक राज्याची (Karnataka) आहे. कर्नाटकात या साडीला ‘इलकल’ साडी असे म्हणतात.

  • 4/9

    इरकल साडीतील लूकवर पूजाने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.

  • 5/9

    ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे…’ असे कॅप्शन पूजाने इरकल साडीतील फोटोंना दिले आहे.

  • 6/9

    पूजाने इरकल साडीतील लूकवर हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.

  • 7/9

    अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) पूजाच्या फोटोंवर ‘Aai Ga….’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘आकाशात उडतोय पक्षांचा थवा…’; प्राजक्ता माळीने घेतलेला उखाणा सोशल मीडियावर व्हायरल)

TOPICS
पूजाPujaमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress pooja sawant new photoshoot in irkal saree oxidised jewellery look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.