Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. man udhan varyache tv serial fame marathi actress neha gadre shared good news pregnant photos viral sdn

Photos: लग्नाच्या पाच वर्षांनंतर ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई; चाहत्यांबरोबर शेअर केली गुड न्यूज!

तिने ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

Updated: October 22, 2024 18:15 IST
Follow Us
  • Neha Gadre Pregnant Good News
    1/12

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ (Man Udhan Varyache) या मालिकेतून अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) घराघरात लोकप्रिय झाली.

  • 2/12

    नेहाने ‘अजूनही चांद रात आहे’ (Ajunhi Chand Raat Aahe) या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/12

    मालिकांबरोबरच नेहाने कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘मोकळा श्वास’ (Mokala Shwaas) या चित्रपटात ही काम केले होते.

  • 4/12

    २ मार्च २०१९ रोजी नेहाने ईशान बापटबरोबर (Ishan Bapat) लग्नगाठ (Wedding) बांधली.

  • 5/12

    पुण्यात (Pune) नेहा व ईशानचा लग्नसोहळा (Marriage Ceremony) थाटामाटात पार पडाल होता.

  • 6/12

    लग्नानंतर नेहाने अभिनयातून (Acting Career) ब्रेक घेतला आणि ती नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात (Australia) स्थायिक झाली.

  • 7/12

    नेहाने ऑस्ट्रेलियातून ‘डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ ही पदवी मिळवली आहे.

  • 8/12

    लग्नाच्या पाच वर्षांनंतर नेहा आई (Mother) होणार आहे.

  • 9/12

    ‘Our Greatest Adventure Is About To Begin #BabyLoading’ असे कॅप्शन देत नेहा इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 10/12

    नेहाने शेअर केलेल्या गुड न्यूजवर (Good News) तिच्या चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : नेहा गद्रे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘असा’ पार पडला ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ हा कार्यक्रम; पाहा कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Man udhan varyache tv serial fame marathi actress neha gadre shared good news pregnant photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.