Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhool bhulaiyaa 3 actress tripti dimri recent stunning saree photoshoot viral on social media spl

‘Bhool Bhulaiyaa 3’ मधील अभिनेत्री तृप्ती डिमरीचं गुलाबी साडीत बोल्ड फोटोशूट, पाहा Photo

Tripti Dimri Stunning Photos On Saree : ॲनिमल चित्रपटातील भूमिकेनंतर अभिनेत्री देशातील तरुणाईची नवी क्रश बनली आहे.

Updated: October 23, 2024 16:29 IST
Follow Us
  • Tripti Dimri Stunning Photos On Saree, Tripti Dimri Bold, Tripti Dimri hot photos
    1/15

    अभिनेत्री तृप्ती डिमरीने (Tripti Dimri) तिच्या इन्स्टाग्राम पेजवर (Instagram Page) शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 2/15

    दरम्यान तिचे हे फोटो अतिशय बोल्ड (Bold) आहेत.

  • 3/15

    या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी (Pink Color Saree) परिधान केली आहे.

  • 4/15

    अभिनेत्रीचा साडीमधील हा बोल्ड लूक (Saree Look) चाहत्यांनाही खूपच भावला आहे.

  • 5/15

    दरम्यान, अभिनेत्री तृप्ती डिमरीचे नाव सध्या बॉलिवूडमध्ये (Baolywood) चर्चेत खूपच चर्चेत आले आहे.

  • 6/15

    ॲनिमल चित्रपटातील (Animal Movie) भूमिकेनंतर अभिनेत्री देशातील तरुणाईची नवी क्रश बनली आहे.

  • 7/15

    याशिवाय तिचे सर्व चित्रपट सुपरहिट (Superhit Movies) ठरत आहेत.

  • 8/15

    अलिकडेच प्रदर्शित झालेला तिचा ‘विकी विद्या का वोह वाला’ व्हिडिओ (Vicky Vidya Ka Woh Wala Video) हा चित्रपटही खूप चर्चेत होता.

  • 9/15

    आता ती दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या ‘भूल भूलैया ३’ (Bhool Bhulaiyaa 3) या चित्रपटात झळकणार आहे.

  • 10/15

    या चित्रपटात ति कार्तिक आर्यन, (Kartik Aaryan) विद्या बालन, (Vidya Balan) माधुरी दीक्षितबरोबर (Madhuri Dixit) स्क्रीन शेअर करणार आहे.

  • 11/15

    दरम्यान तृप्ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळेही (Glamorous Photoshoot) खूप प्रसिद्धी मिळवते.

  • 12/15

    चाहते तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि भरपूर कमेंट्स पोस्ट करत आहेत.

  • 13/15

    इन्स्टाग्रामवर तृप्ती डिमरीचे जवळपास ६ मिलियन फॉलोअर्स (6 Million Followers) आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो साभार तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही पाहा – Parineeti Chopra चे चाहते आहात? रणवीर, सुशांतबरोबरचे ‘हे’ जबरदस्त परफॉर्मंस दिलेले चित्रपट पाहा, ‘या’ OTT Platform वर उपलब्ध!

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bhool bhulaiyaa 3 actress tripti dimri recent stunning saree photoshoot viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.