• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gharoghari matichya chuli janaki fame reshma shinde photoshoot in sky blue nauvari saree purple blouse sdn

Photos: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ‘जानकी’चा नऊवारी साडीतील जबरदस्त लूक

आकाशी नऊवारी साडीतील लूकवर रेश्माने जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

Updated: October 24, 2024 10:50 IST
Follow Us
  • Reshma Shinde Sky Blue Nauvari Saree
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) मालिकेतील ‘विखेपाटील’ कुटुंब प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

  • 2/10

    या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी’ (Janaki) हे महत्त्वाचे पात्र साकारत आहे.

  • 3/10

    ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका नात्यांची गोष्ट (Relationship Bonding Story) सांगणारी आहे.

  • 4/10

    नुकतेच रेश्माने जबरदस्त लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी रेश्माने आकाशी रंगाची नऊवारी साडी (SkyBlue Nauvari Saree) नेसली आहे.

  • 6/10

    नऊवारी साडीतील लूकवर रेश्माने जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज (Purple Designer Blouse) परिधान केला आहे.

  • 7/10

    रेश्माने या फोटोशूटसाठी हलका मेकअप लूक (Makeup Look) करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.

  • 8/10

    रेश्माच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) मालिकेतल्या ‘दीपा’वर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘आई कुठे काय करते’मधील रुपाली भोसलेचं जांभळ्या बनारसी साडीत खास फोटोशूट)

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gharoghari matichya chuli janaki fame reshma shinde photoshoot in sky blue nauvari saree purple blouse sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.