• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress priya bapat traditional look in blue paithani nauvari saree jewellery photos sdn

निळ्या पैठणी नऊवारी साडीत प्रिया बापटचा मराठमोळा अंदाज; पाहा खास फोटो

प्रिया सध्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहे.

Updated: October 24, 2024 13:19 IST
Follow Us
  • Priya Bapat Blue Paithani Nauvari Saree
    1/9

    अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीत ही लोकप्रिय आहे.

  • 2/9

    नुकतेच प्रियाने चाहत्यांबरोबर मराठमोळ्या अंदाजातील (Marathi Traditional Look) काही फोटो शेअर केले आहे.

  • 3/9

    या फोटोंमध्ये प्रियाने निळ्या रंगाची नऊवारी पैठणी साडी (Blue Paithani Nauvari Saree) नेसली आहे.

  • 4/9

    नऊवारी साडीतील लूकवर प्रियाने सुंदर दागिन्यांचा (Traditional Jewellery) साज केला आहे.

  • 5/9

    नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने (Ashish Patil) या प्रियाच्या फोटोंवर ‘Uffffff These Pictures…’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    प्रिया सध्या ‘जर तरची गोष्ट’ (Jar Tarchi Goshta) या नाटकात काम करत आहे.

  • 7/9

    १० ऑक्टोबर रोजी प्रियाची ‘जिंदगीनामा’ (Zindaginama) ही वेब सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : दिवाळीनिमित्त ‘या’ मराठी अभिनेत्रीने केले पिवळ्या मल कॉटन साडीत फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress priya bapat traditional look in blue paithani nauvari saree jewellery photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.