• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. before diwali tamannaah bhatia stole the limelight in traditional outfit spl

Photos : तमन्ना भाटीयाचा गुलाबी लेहेंग्यातील बहारदार लूक पाहून चाहते घायाळ, दिवाळीसाठी तुम्हीही ट्राय करु शकता

Tamannaah Bhatia stole the limelight in Lehenga: तमन्ना भाटियाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात दिवाळीपूर्वी तिचा जबरदस्त लुक दिसून येत आहे.

October 28, 2024 17:33 IST
Follow Us
  • Entertainment New in Hindi
    1/9

    साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने आणि लूकने खळबळ उडवून देणारी स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया खूपच सुंदर आहे.

  • 2/9

    प्रत्येक पोशाखात परफेक्ट कसे दिसावे हे अभिनेत्रीला चांगलेच ठाऊक आहे.

  • 3/9

    तमन्ना भाटियाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत ज्यात ती तिच्या सौंदर्याची झलक दाखवताना दिसत आहे.

  • 4/9

    अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही दिवाळीसाठी हा लेहेंगा देखील ट्राय करू शकता ज्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल.

  • 5/9

    मागच्या बाजूच्या ब्लाउजचे डिझाईनही एकदम स्टायलिश आहे ज्यामध्ये तमन्ना भाटिया अशी पोज देताना दिसली.

  • 6/9

    दरम्यान, अभिनेत्रीने रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीसाठी हा पोशाख परिधान केला होता. यावेळी तिच्याबरोबर विजय वर्माही दिसला.

  • 7/9

    मोकळे केस, ग्लॅम मेकअप, नेकलेस, ग्लॉसी लिपस्टिक आणि ही बोटातील अंगठी अभिनेत्रीच्या लुकमध्ये आणखीनच भर घालत आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार: तमन्ना भाटिया/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : दिवाळीनिमित्त सोनम कपूरने केला हटके लूक; मुलतानी माती व खादीपासून तयार केला पारंपरिक लेहेंगा, फोटो व्हायरल

TOPICS
तमन्ना भाटियाTamannaah BhatiaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Before diwali tamannaah bhatia stole the limelight in traditional outfit spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.