• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. thipkyanchi rangoli fame actress dnyanada ramtirthkar diwali 2024 look in red paithani saree sdn

Photos: दिवाळीनिमित्त ज्ञानदा रामतीर्थकरचा लाल पैठणी साडीतील सुंदर लूक

Diwali 2024: ज्ञानदाने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: October 30, 2024 12:18 IST
Follow Us
  • Dnyanada Ramtirthkar Diwali 2024
    1/9

    दिवाळी (Diwali 2024) हा झगमगता, प्रकाशाने उजळून जाणारा उत्सव. हा लखलखाट प्रत्येकाच्याच आयुष्यात नवा उत्साह, आनंद आणि ऊर्जा निर्माण करतो.

  • 2/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री ज्ञानदा सध्या चर्चेत आहे.

  • 3/9

    ज्ञानदाने दिवाळी २०२४ निमित्त सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी ज्ञानदाने लाल रंगाची पैठणी साडी (Red Paithani Saree) नेसली आहे.

  • 5/9

    पैठणी साडीतील लूकवर ज्ञानदाने सुंदर दागिने परिधान (Jewellery Look) केले आहेत.

  • 6/9

    अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने (Kashmira Kulkarni) ज्ञानदाच्या दिवाळीतील फोटोंवर ‘Nice Clicks’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    ज्ञानदाने चाहत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जुई गडकरीचं शांतीवनातल्या निराधार आजी-आजोबांबरोबर दिवाळी सेलिब्रेशन)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Thipkyanchi rangoli fame actress dnyanada ramtirthkar diwali 2024 look in red paithani saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.