• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. naagin 3 fame actress surbhi jyoti sumit suri haldi wedding photos viral haldi wedding photos viral pyd

Photos: ‘नागीण ३’ फेम सुरभी ज्योतीच्या लग्नसोहळ्यातील फोटोंनी वेधले लक्ष

Surbhi Jyoti Sumit Suri wedding ceremony : सुरभी व सुमितच्या लग्नाच्या फोटोंनी सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

October 31, 2024 13:15 IST
Follow Us
  • Surbhi Jyoti Sumit Suri wedding ceremony
    1/10

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी ज्योती (Surabhi Jyoti) ३७व्या वर्षी विवाह बंधनात अडकली आहे.

  • 2/10

    सुरभीने इन्स्टाग्रामवर मेहेंदी (Mehndi), संगीत (Sangeet) आणि हळद (Haldi) सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    २७ ऑक्टोबर रोजी सुरभी अभिनेता सुमित सूरीबरोबर (Sumit Suri) लग्नबंधनात अडकली.

  • 4/10

    सुरभी व सुमित यांचा शाही विवाह सोहळा उत्तराखंडच्या (Uttarakhand) जिम कॉर्बेटमधल्या (Jim Corbett)आहाना रिसॉर्टमध्ये पार पडला.

  • 5/10

    या शाही लग्न सोहळ्यासाठी सुरभीने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा (Red designer Lehenga) परिधान केला होता. सुमितने पांढऱ्या रंगाची शेरवानी (White Designer Sherwani) परिधान केली होती.

  • 6/10

    सुरभी ‘कुबुल है’ (Qubool Hai) व ‘नागीण ३'(Naagin 3) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली होती.

  • 7/10

    सुरभी व सुमितच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावरील (Instagram) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 8/10

    विकास जैन (Vikas Jain) आणि रश्मी देसाई (Rashmi Desai)सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी या दोघांना लग्नाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सुरभी ज्योती/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- Diwali 2024 : दिवाळीमध्ये ‘या’ अभिनेत्रींसारख्या पारंपरिक लूकमध्ये तुम्हीही सर्वांपेक्षा हटके दिसू शकता

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Naagin 3 fame actress surbhi jyoti sumit suri haldi wedding photos viral haldi wedding photos viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.