-
दिवाळीच्या निमित्ताने स्टायलिश आणि वेगळे दिसण्यासाठी तुम्ही या बॉलीवूड अभिनेत्रींचे लूक ट्राय करू शकता. (माधुरी दीक्षित/FB)
-
दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही श्रद्धा कपूरची ही साडी ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. (श्रद्धा कपूर/एफबी)
-
सिंपल लूकमध्ये सुंदर दिसण्यासाठी रकुल प्रीत सिंगचा हा ड्रेस कॅरी करू शकता. (रकुल प्रीत सिंग/एफबी)
-
माधुरी दीक्षित या आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे. हा लुक तुम्हालाही शोभेल. (माधुरी दीक्षित/एफबी)
-
माधुरी दीक्षितचा हा साडी लुकही तुम्ही ट्राय करू शकता. (माधुरी दीक्षित/FB)
-
क्रिती सेनॉनची ही साडी तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने कॅरी करू शकता. यामध्ये तुम्ही देखील अभिनेत्रीप्रमाणे अतिशय सुंदर दिसाल. (क्रिती सॅनन/एफबी)
-
कियारा अडवाणी या साडीत कमाल दिसत आहे. या दिवाळीत हा लूक तुम्हीही करून पहा. (कियारा अडवाणी/एफबी)
-
दिवाळीत तुम्हाला वेगळे दिसायचे असेल तर कतरिना कैफची ही साडी कॅरी करू शकता. (कतरिना कैफ/एफबी)
-
या आउटफिटमध्ये राणी मुखर्जी खूपच सुंदर दिसत आहे. या सोनेरी पोशाखातही तुम्ही खूप सुंदर दिसाल. (राणी मुखर्जी/एफबी)
-
या आउटफिटमध्ये सोनम कपूरचा रॉयल लूक दिसत आहे. या दिवाळीत तुम्हीही ट्राय करू शकता. (सोनम कपूर/एफबी)
हेही पाहा- Photos : लाल लेहेंग्यात सोनाली कुलकर्णीचं खुललं सौंदर्य, चाहत्यांना दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा
Diwali 2024 : दिवाळीमध्ये ‘या’ अभिनेत्रींसारख्या पारंपरिक लूकमध्ये तुम्हीही सर्वांपेक्षा हटके दिसू शकता
Stylish traditional outfit for Diwali: दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या दिवाळीत वेगळे दिसायचे असेल, तर तुम्ही या बॉलिवूड अभिनेत्रींचा लूक ट्राय करू शकता.
Web Title: You will look different on this diwali try the traditional outfits of these actresses spl