• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi tv actress akshaya deodhar photoshoot in light purple paithani saree braid hairstyle sdn

Photos: वेणी, सुंदर दागिने…; पैठणी साडीत अक्षया देवधरचा मनमोहक लूक

Diwali 2024: अक्षयाने नेसलेली साडी ही तिच्या ‘भरजरी’ या ब्रॅण्डची आहे.

November 5, 2024 10:34 IST
Follow Us
  • Akshaya Deodhar Paithani Saree Look
    1/10

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

  • 2/10

    अक्षयाने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 3/10

    या फोटोशूटसाठी अक्षयाने फिकट जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Light Purple Paithani Saree) नेसली आहे.

  • 4/10

    पैठणी साडीतील लूकवर अक्षयाने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.

  • 5/10

    साडीतील फोटोशूटसाठी हलका मेकअप (Light Makeup) करत अक्षयाने केसांची वेणी बांधून हेअरस्टाईल (Braid Hairstyle) केली आहे.

  • 6/10

    अक्षयाने नेसलेली साडी ही तिच्या ‘भरजरी’ (BHARJARI) या ब्रॅण्डची आहे.

  • 7/10

    अक्षया लवकरच झी मराठीच्या (Zee Marathi) ‘लक्ष्मी निवास’ (Laxmi Niwas) या मालिकेत झळकणार आहे.

  • 8/10

    या मालिकेत अक्षया अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) आणि अभिनेते तुषार दळवी (Tushar Dalvi) यांच्याबरोबर काम करणार आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘मुरांबा’ मालिकेतील अभिनेत्रीचं पांढऱ्या अनारकली ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट)

TOPICS
अक्षया देवधरAkshaya DeodharमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi tv actress akshaya deodhar photoshoot in light purple paithani saree braid hairstyle sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.