• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress producer suchitra bandekar diwali 2024 look in green khun paithani saree photos sdn

Photos: सुचित्रा बांदेकर यांच्या हिरव्या ‘चंद्रलेखा’ खण पैठणी साडीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Diwali 2024 Look: खण पैठणी साडीतील लूकवर सुचित्रा यांनी मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.

November 5, 2024 11:32 IST
Follow Us
  • Suchitra Bandekar Green Khun Paithani Saree
    1/10

    मराठी अभिनेत्री व निर्माती सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी दिवाळीनिमित्त (Diwali 2024) केलेल्या लूकने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 2/10

    सुचित्रा यांनी दिवाळीत हिरव्या रंगाची ‘चंद्रलेखा’ खण पैठणी साडी (Green Khun Paithani Saree) नेसली होती.

  • 3/10

    खण पैठणी साडीतील लूकवर सुचित्रा यांनी मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.

  • 4/10

    सुचित्रा यांनी नेसलेली ही साडी ‘K2FashionCloset’ या प्रसिद्ध ब्रॅण्डची आहे.

  • 5/10

    फॅशन डिझायनर केतकी शाहने (Ketaki Shah) ही हिरवी ‘चंद्रलेखा’ खण पैठणी साडी डिझाईन केली आहे.

  • 6/10

    सुचित्रा सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharo Ghari Maatichya Chuli) या मालिकेची निर्मिती करत आहे.

  • 7/10

    ‘सोहम प्रोडक्शन्स’च्या (Soham Productions) या मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या आहेत.

  • 8/10

    सुचित्रा यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये (Marathi And Hindi Movies) काम केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सुचित्रा बांदेकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : वेणी, सुंदर दागिने…; पैठणी साडीत अक्षया देवधरचा मनमोहक लूक)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress producer suchitra bandekar diwali 2024 look in green khun paithani saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.