• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how is this look of nora fatehi flaunted her toned figure in this outfit spl

Photos : नोरा फतेहीचा हा लूक तुम्हाला कसा वाटला, ‘या’ आउटफिटमध्ये दिसतेय खूपच हॉट

How is this look of Nora Fatehi : नोरा फतेही तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या लेटेस्ट लूकने लक्ष वेधले आहे.

Updated: November 6, 2024 00:27 IST
Follow Us
  • Nora Fatehi Fashion
    1/9

    बॉलीवूडमधील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक नोरा फतेही तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

  • 2/9

    यासोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे जिथे ती दररोज तिच्या फोटोंना पोस्ट करते.

  • 3/9

    नोरा फतेहीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे.

  • 4/9

    नोराने जिम आउटफिट घातला आहे ज्यामध्ये ती तिची टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसतेय.

  • 5/9

    नोरा फतेहीने डोल्से अँड गब्बानाचा पोशाख परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.

  • 6/9

    यासोबत अभिनेत्रीने पायात काळ्या रंगाची हाय हिल्स घातली आहे. तिच्या या फोटोंवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

  • 7/9

    मोकळे केस, ग्लॅम मेकअप, इअरिंग्स आणि ग्लॉसी लिपस्टिकसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.

  • 8/9

    (Photos Source: Nora Fatehi/Instagram)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : गोव्यामध्ये बिकीनी घालून भूमी पेडणेकर घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल

TOPICS
नोरा फतेहीNora FatehiमनोरंजनEntertainment

Web Title: How is this look of nora fatehi flaunted her toned figure in this outfit spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.