scorecardresearch

नोरा फतेही

तेलुगू चित्रपटांमध्ये आयटम साँग करत नोरा फतेहीने कलाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. नोरा तिच्या नृत्य कौशल्यामुळे नावारुपाला आली. २०१६मध्ये छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये तिने सहभाग घेतला. सत्यमेव जयते चित्रपटामधील दिलबर या गाण्यामुळे नोरा प्रकाशझोतात आली. शिवाय काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही नोराने काम केलं आहे. भारत, स्ट्रीट डान्सर थ्रीडी, सत्यमेव जयते २ चित्रपटांमध्ये नोराने अभिनेत्री म्हणून काम केलं. तिच्या सिंगल गाण्यांच्या व्हिडीओला युट्यूबवर कोटींच्या घरात व्ह्यूज मिळतात. Read More
Lok Sabha elections mumbai bollywood actress who cannot vote in the elections see photos
9 Photos
PHOTOS: लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्री मतदान करण्यास पात्र नाहीत; जाणून घ्या

बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्या या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत.

bollywood actress Nora Fatehi reminisces about her initial days of struggle
“अंडी-ब्रेड खाऊन काढले दिवस…”, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ५ हजार रुपये घेऊन आली होती मुंबईत, सांगितला ‘तो’ संघर्षाचा काळ

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने संघर्ष काळातील आठवणींना दिला उजाळा

Nora
“नेहमी त्याच ४ मुलींना…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने काम मिळण्याबाबत निर्मात्यांवर केली टीका

तिच्या नृत्याचं खूप कौतुक होत असतं. पण तरीही ती आतापर्यंत कधीही महत्वपूर्ण भूमिकेत झळकली नाही. आता त्यावर तिने मौन सोडत…

Nora Fatehi Reveals She Was Asked To Date Specific actors For bollywood pr
“प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट…”, बॉलीवूड पीआरबद्दल नोरा फतेहीने केला मोठा खुलासा; म्हणाली, “कोणाचेही न ऐकता…”

“फक्त पीआरसाठी प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट कर…”, अभिनेत्री नोरा फतेहीने केला खुलासा

abhishek-bachchan-nora-fatehi
१८ वर्षं झाली तरी ‘कजरा रे’ची जादू कायम; बायको नव्हे तर नोरा फतेहीसह अभिषेक बच्चन थिरकला सुपरहीट गाण्यावर

१८ वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्यात अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन यांच्यासह ऐश्वर्या राय बच्चनही दिसली होती

nora fatehi
“पावसाळ्यात प्लास्टिकची सोय केलीस…” IIFA पुरस्कार सोहळ्यातील ‘त्या’ ड्रेसमुळे नोरा फतेही ट्रोल

IIFA पुरस्कार सोहळ्यात घातलेल्या ‘त्या’ ड्रेसमुळे नोरा फतेही ट्रोल; नेटकरी म्हणाले…

nora fatehi
Video: “एअरबॅग्स घालून कुठे निघालीस?” नोरा फतेहीच्या ‘त्या’ ड्रेसची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले…

video: इव्हेंटमध्ये घातलेल्या ‘त्या’ ड्रेसमुळे नोरा फतेही ट्रोल; नेटकरी म्हणाले…

akshay kumar
Video: अक्षय कुमारने घाघरा घालून नोरा फतेहीसह केला डान्स; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “म्हातारपणात…”

अक्षय नोरा फतेही, मौनी रॉय व दिशा पाटनीबरोबर परदेशात काही शो करण्यासाठी गेला आहे.

संबंधित बातम्या