• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dancer gautami patil latest look in white top denim shorts seeking attention on social media photo viral sdn

Photos: गौतमी पाटीलच्या डेनिम शॉर्ट्समधील लूकची सोशल मीडियावर चर्चा

संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Updated: November 6, 2024 11:00 IST
Follow Us
  • Gautami Patil White Top Denim Shorts
    1/10

    नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) अल्पावधीत भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे.

  • 2/10

    गौतमीने आत्तापर्यंत विविध शहरांमध्ये कार्यक्रम (Dance Show) केले आहेत.

  • 3/10

    गौतमीचा डान्स (Dance) पाहण्यासाठी लोक आवडीने तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात.

  • 4/10

    संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) गौतमीच्या चाहत्यांची (Fans) संख्या फार मोठी आहे.

  • 5/10

    गौतमी सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे.

  • 6/10

    गौतमीने पांढऱ्या रंगाचा टॉप (White Top) आणि डेनिम शॉर्ट्समधील (Denim Shorts) लूकचा फोटो शेअर केला आहे.

  • 7/10

    दिवाळीनिमित्त (Diwali 2024) गौतमीने पिवळ्या भरजरी साडीत (Yellow Saree) फोटोशूट केले होते.

  • 8/10

    पिवाळ्या साडीतील लूकवर गौतमीने सुंदर दागिने परिधान (Jewellery) केले होते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : प्राजक्ता माळीच्या निळ्या साडीतील फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव)

TOPICS
गौतमी पाटीलGautami PatilमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Dancer gautami patil latest look in white top denim shorts seeking attention on social media photo viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.