• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranbir kapoor alia bhatt daughter raha kapoor second happy birthday celebration jungle themed party photos viral sdn

Raha Birthday Photos: आलिया भट्ट-रणबीर कपूरने ‘असा’ साजरा केला लेकीचा दुसरा वाढदिवस

Ranbir Kapoor Alia Bhatt Daughter: राहाच्या वाढदिवसानिमित्त जंगल थीम ठेवण्यात आली होती.

Updated: November 7, 2024 14:01 IST
Follow Us
  • Ranbir Kapoor Alia Bhatt Raha Birthday Party
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) व रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लाडक्या लेकीचा काल दुसरा वाढदिवस होता.

  • 2/10

    ६ नोव्हेंबर २०२२ (6 November) रोजी राहाचा (Raha) जन्म झाला.

  • 3/10

    आलियाची बहिण पूजा भट्टने (Pooja Bhatt) राहाच्या वाढदिवासाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.

  • 4/10

    राहाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त जंगल थीम (Jungle Theme Party) ठेवण्यात आली होती.

  • 5/10

    बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी (Bollywood Celebrities) राहाच्या दुसऱ्या वाढदिवासाला (Second Happy Birthday Party) हजेरी लावली होती.

  • 6/10

    ‘Our Pyaars Birthday देव तुझ्या सदैव पाठिशी राहो’ असे कॅप्शन देत राहाची आजी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी हा फोटो शेअर केला आहे.

  • 7/10

    राहाच्या वाढदिवसाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव (Birthday Wishes) केला होता.

  • 8/10

    राहाची सोशल मीडियावर (Social Media) सर्वाधिक चर्चा असते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्रीच्या व्हिंटेज लूकची इन्स्टाग्रामवर चर्चा)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Ranbir kapoor alia bhatt daughter raha kapoor second happy birthday celebration jungle themed party photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.