• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress and dancer madhuri pawar photoshoot in ajanta caves goes viral ajintha leni photos spl

Photos : ‘रानबाजार’ फेम मराठमोळी अभिनेत्री माधुरी पवारचं अजिंठा लेणीमध्ये आकर्षक फोटोशूट

Madhuri Pawar Ajanta Caves Photoshoot : मराठी अभिनेत्री माधुरी पवारने केलेले अजिंठा लेणीमधील फोटोशूट व्हायरल

Updated: November 10, 2024 10:54 IST
Follow Us
  • Madhuri Pawar Photos, Madhuri Pawar Ajanta Caves Photoshoot, madhuri pawar ajintha leni photoshoot
    1/15

    महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला विविध लेणी (Caves) पाहायला मिळतात.

  • 2/15

    त्यापैकीच एक देशातील महत्वाची आणि तितकीच सुंदर अशी अजिंठा लेणी (Ajanta Caves) आहे.

  • 3/15

    या लेणीला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक (Tourist) येथे जात असतात.

  • 4/15

    या लेण्यांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारे शिल्पकलेचे नमुने आढळतात. या लेणी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये आहेत. दरम्यान, मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) नुकतीच या ठिकाणी गेली होती.

  • 5/15

    माधुरीने लेणीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 6/15

    यावेळी माधुरी अतिशय आकर्षक (Attractive) दिसत आहे.

  • 7/15

    माधुरी पवार ही केवळ अभिनयच करत नाही तर ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.

  • 8/15

    राज्यात तिच्या नृत्याचे शो मोठ्या प्रमाणावर होतात.

  • 9/15

    दरम्यान माधुरी पवारच्या लावणीचे (Madhuri Pawar Lavni) मोठे चाहते महाराष्ट्रात तयार झाले आहेत.

  • 10/15

    तिने मराठी मालिकांमध्येही काम केले आहे.

  • 11/15

    ‘देवमाणूस’ (Devmanus) या झी मराठीवरील मालिकेतील तिची भूमिका लोकप्रिय झाली होती.

  • 12/15

    तिने रानबाजार या वेब सिरीजमध्ये (Raanbazaar webseries) साकारलेली भूमिका खूप गाजली.

  • 13/15

    लंडन मिसळ, अल्याड पल्याड हे तिचे मराठी चित्रपटही चर्चेत होते.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य – माधुरी पवार इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही पाहा – पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress and dancer madhuri pawar photoshoot in ajanta caves goes viral ajintha leni photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.