• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra anchor prajakta mali new photoshoot in purple muniya paithani saree yellow contrast blouse sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक

Maharashtrachi Hasyajatra: गेल्या काही महिन्यांपासून या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता.

Updated: November 14, 2024 12:10 IST
Follow Us
  • Prajakta Mali Muniya Paithani Saree Photoshoot
    1/10

    सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे.

  • 2/10

    या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची (Anchoring) धुरा अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सांभाळत आहे.

  • 3/10

    गेल्या काही महिन्यांपासून या कार्यक्रमाने ब्रेक (Break) घेतला होता.

  • 4/10

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या नव्या सीझनच्या शुटिंगला (New Season Shooting) सुरूवात झाली आहे.

  • 5/10

    या कार्यक्रमानिमित्त प्राजक्ताने खास लूक करत फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 6/10

    प्राजक्ताने जांभळ्या रंगाची सुंदर मुनिया पैठणी साडी (Purple Muniya Paithani Saree) नेसली आहे.

  • 7/10

    जांभळ्या पैठणी साडीवर प्राजक्ताने पिवळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Yellow Contrast Blouse) परिधान केला आहे.

  • 8/10

    प्राजक्ताच्या पैठणी साडीतील लूकवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा (Fans Comments) वर्षाव केला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या ऑस्ट्रेलियातील फोटोंची चर्चा; ‘या’ ठिकाणी दिली भेट)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra anchor prajakta mali new photoshoot in purple muniya paithani saree yellow contrast blouse sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.