-
‘बिग बॉस’ फेम ‘निकी तांबोळी’ आणि ‘अरबाज’ यांचे अनोखे फोटोशूट चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे अनुभवायला मिळाले आहे.
-
निकी तांबोळी आणि अरबाज यांची जोडी यंदाच्या मराठी बिग बॉसमध्ये अत्यंत चर्चेत होती आणि या जोडप्याला प्रचंड प्रेम व प्रसिद्धी प्राप्त झाली.
-
निकी तांबोळी हिंदी ‘बिग बॉस सीजन १४’ मध्ये होती, ज्यामध्ये प्रसिद्ध कलाकार सलमान खान त्या शोचा सूत्रसंचालक होता.
-
अरबाज याआधी ‘स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आला आणि बिग बॉसमधून अधिक लोकप्रिय झाला.
-
या फोटोशूटसाठी निक्कीने पिवळ्या रंगाची डिझयनार साडी परिधान केली आहे.
-
तसेच अरबाजने काळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केला आहे.
-
निक्कीच्या या खास लूकचे सौंदर्य साडीवरील मोठ्या झुमक्यांमुळे अधिक उजळले आहे.
-
निकी आणि अरबाजने डौलदार कपल पोज दिल्या आहेत.
-
संपूर्ण फोटोशूटमध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत आहेत.
(सर्व फोटो सौजन्य – निकी तांबोळी, अरबाज पटेल / इंस्टाग्राम)