-   कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाला (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 
-  या पर्वात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांची मैत्री झाली. 
-  निक्की व अरबाजने नुकतेच रोमँटिक फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे. 
-  या फोटोशूटसाठी निक्कीने पोपटी रंगाची डिझायनर साडी (Parrot Green Colour Designer Saree) परिधान केली आहे. 
-  अरबाजने फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा शिमरी कुर्ता (Black Shimmery Kurta) परिधान केला आहे. 
-  निक्की व अरबाजने या फोटोशूटला ‘Together Effortlessly’ असे कॅप्शन दिले आहे. 
-  या दोघांनी त्यांचे रिलेशनशिप (Relationship) उघडपणे मान्य केले नाही आहे. 
-  (सर्व फोटो सौजन्य : निक्की तांबोळी/इन्स्टाग्राम) 
Photos: ‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळी-अरबाज पटेलच्या नव्या रोमँटिक फोटोशूटची चर्चा
निक्की व अरबाजने या फोटोशूटला ‘Together Effortlessly’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Bigg boss marathi season 5 fame nikki tamboli arbaz shaikh patel romantic photoshoot viral sdn