• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how nora fatehi looks in saree pictures viral on social media spl

Photos : साध्या पिवळ्या साडीमध्ये खुललं नोरा फतेहीचं सौंदर्य, आगामी चित्रपटातील लूकवर चाहते घायाळ

Nora Fatehi saree Looks: नोरा फतेही प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते. अभिनेत्रीने साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत, साडी नेसल्यावर नोराचं सौंदर्य आणखीन खुललं आहे.

November 17, 2024 18:44 IST
Follow Us
  • Nora Fatehi New Saree Look
    1/9

    बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट डान्सर्सपैकी एक नोरा फतेही तिच्या लूकने नेहमी चर्चेत असते. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)

  • 2/9

    उत्तम डान्सर असण्यासोबतच नोरा फतेही एक अप्रतिम अभिनेत्रीही आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)

  • 3/9

    अभिनेत्रीने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात तिने साडी नेसली आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)

  • 4/9

    नोरा फतेहीने मटका चित्रपटाच्या सेटवरील हा साडीचा लूक शेअर केला आहे. साडी नेसल्यावर नोराचं सौंदर्य आणखीन खुललं आहे. नोरा फतेही/इन्स्टा)

  • 5/9

    अभिनेत्रीने एक साधी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली. याबरोबर तिने फ्लोरल प्रिंटेड ब्लाउज घातला आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)

  • 6/9

    तर हा नेकलेस नोरा फतेहीच्या लूकमधील आकर्षण वाढवत आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)

  • 7/9

    अभिनेत्रीने हेअर स्टाइल, कानातले, काळी बिंदी, ग्लॅम मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)

  • 8/9

    नोरा फतेहीच्या या लूकवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि भरभरून कौतुक करत आहेत. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)

  • 9/9

    हेही पाहा – ऐश्वर्या रायने तिच्या लग्नात नेसलेली ७५ लाखांची साडी; अभिषेकपेक्षा ४ पट श्रीमंत, दोघांकडे किती मालमत्ता?

TOPICS
नोरा फतेहीNora FatehiमनोरंजनEntertainment

Web Title: How nora fatehi looks in saree pictures viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.