• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni winter 2024 photoshoot in blue dress red border caption viral sdn

Photos: ‘सर्दियों वाली धूप…’ म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले निळ्या ड्रेसमधील फोटो

हिवाळ्यानिमित्त सोनालीने खास फोटोशूट केले आहे.

Updated: November 22, 2024 12:52 IST
Follow Us
  • Sonalee Kulkarni Blue Dress Look
    1/9

    सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/9

    सोनालीने आतापर्यंत अनेक मालिका (TV Serial), चित्रपट (Movies) आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये (Reality Show) काम केले आहे.

  • 3/9

    हिवाळ्यानिमित्त सोनालीने खास फोटोशूट (Winter 2024 Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी सोनालीने निळ्या रंगाचा लाल बॉर्डर असलेला ड्रेस (Blue Dress With Red Border) परिधान केला आहे.

  • 5/9

    ड्रेसमधील लूकवर सोनालीने निळे आय लाइनर (Blue Eyeliner) लावत हलका मेकअप (Makeup) केला आहे.

  • 6/9

    सोनालीने या फोटोशूटला ‘सर्दियों वाली धूप…’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.

  • 7/9

    सोनालीची आई (Mother) सावी कुलकर्णी (Savi Kulkarni) यांनी या फोटोशूटवर ‘Very Beautiful’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : गुलाबी पैठणी साडी, बॅकलेस ब्लाऊज…; पाहा अनघा भगरेचा मनमोहक लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress sonalee kulkarni winter 2024 photoshoot in blue dress red border caption viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.